Out Of Theatre

Bhatukali

Out Of Theatre
13 Jun, 2014 1 hr 45 mins U
Ajinkya Deo, Shilpa Tulaskar, Sunil Barve, Kiran Karmarkar
Bha
Synopsis
The build up is such that it can put many popular films in this genre to shame. The director has played with the viewers mind with flawless ease and he succeeds in evoking a gasp from them.
Share

Showtimes Bhatukali

There are no showtimes in your city.

You may change your location and check showtimes in a nearby city.

Avg Users’ Rating 3.6/5 ( 32 users )
P
Pradeep Borse
touched my soul
A
Arun Dalvi
काल youtube वर हा चित्रपट पाहिला आणि मनाला जाम भिडला. दिग्दर्शका पासून प्रत्येकाच्या अभिनयापर्यंत प्रत्येक बाबतीत हा चित्रपट उजवा आहे असं मला वाटतं.
चित्रपटाचा शेवट अचानक एक वेगळंच वळण घेतो आणि चित्रपटाबाबतच आपलं मत गररकन बदलत. मला मुद्दामहून इथे ज्वेलथीप या देवानंद च्या चित्रपटाची आठवण आली. त्यात पण चित्रपटाच्या शेवटी अनेक गोष्टींचे संदर्भ लक्षात येतात तसंच काही तरी.
मला खास करून अजिंक्य च्या अभिनयाला दाद द्यावीशी वाटते. इतका संयत अभिनय त्याने या चित्रपटात केलाय. किरणचा अमेरिकन अत्रे पण भावला तसाच बर्वे शिल्पा सगळ्यांचा अभिनय. हो स्मिता तळवलकर यांचा आईच्या बाबतीतला वा शिल्पाचा नात्यांमधील कोरडेपणा चं कोडं नंतर लक्षात येत.
एकंदरीत सर्व बाजूंनी भक्कम असणारा चित्रपट बऱ्याच दिवसांनी पहाण्यात आला. म्हणून लिहावंसं वाटलं.
आयुष्यात पहिल्यांदाच चित्रपटाविषयी लिहितोय. त्यामुळे काही उणीव असल्यास समजून घ्यावं.
सगळ्यांचं मनपुर्वक अभिनंदन.
आपला
अरुण दळवी
डोंबिवली
M
Mauli Agarwal
nice
Download FILMIPOP Movies App
Download App
For Ultimate Cinema Experience

New releases, Trailers, Filmy Gossips! Welcome to the World of Movies. Subscribe now. Stay updated.

Notification No worries!! In case you want to enable it in future you can do it by clicking on lock icon in the address bar and enabling notification